ಅರ್ಥ : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आडेर, जळाट, पिलानी घार, भोत्या, भोवत्या, शिकरा, सताना, सरडामारी चचाण, हारिण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में चील से छोटा होता है।
गिरगिटमार की गरदन बादामी रंग की होती है।