ಅರ್ಥ : शुभकार्य, ग्रंथ पठण इत्यादीच्या आरंभी म्हणतात ते ईश्वरस्तुतिपर श्लोक.
ಉದಾಹರಣೆ :
ब्राह्मणाने पूजेची सुरवात मंगलाचरणाने केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मंगलाचरण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याने सर्वांचे भले होईल असा.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्याकडे कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा व प्रार्थना करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शुभ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.