ಅರ್ಥ : दरिद्रतता दाखवत करुणापूर्वक उदरभरणासाठी काहीतरी मागणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो संध्याकाळी मंदीराच्या दारात बसून भीक मागतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भिक्षा मागणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी दरिद्र का दीनता दिखाते हुए उदरपूर्ति के लिए कुछ माँगना।
वह शाम को मंदिर के द्वार पर भीख माँगता है।