ಅರ್ಥ : एका भाषेतील साहित्य दुसर्या भाषेत लिहिणे.
ಉದಾಹರಣೆ :
मोठ्या मुश्किलाने त्याने ह्या कथेचे भाषांतर केले आहे.
सावरकरांनी मॅझीनचे आत्मचरित्र मराठीत अनुवादले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुवाद करणे, अनुवादणे, भाषांतरण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक भाषा में लिखी हुई विषयवस्तु या कही हुई बात को दूसरी भाषा में लिखना या कहना।
रामायण का अधिकांश भाषाओं में अनुवाद किया गया है।