ಅರ್ಥ : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
ಉದಾಹರಣೆ :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाटणी, वाटा, हिस्सा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।ಅರ್ಥ : एखाद्या कार्यात सहभागी होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
तो ह्या सामन्यात भाग घेणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सहभाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कार्य में भागीदार होने की क्रिया।
मुझे इस प्रतियोगिता में भाग लेने से कोई नहीं रोक सकता।ಅರ್ಥ : लोकांनी पैसे गुंतवावे ह्या उद्देशाने एखाद्या कंपनीने जाहीर केलेले भांडवलाचे भाग.
ಉದಾಹರಣೆ :
दिनेशने ह्या कंपनीचे भाग विकत घेतले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कंपनी द्वारा निकाली हुई उसकी पूँजी का वह भाग जो लोगों के निवेश के लिए हो।
दिनेश ने रिलायन्स कंपनी के शेयर खरीदे।Any of the equal portions into which the capital stock of a corporation is divided and ownership of which is evidenced by a stock certificate.
He bought 100 shares of IBM at the market price.ಅರ್ಥ : वस्तूतील विशिष्ट अंग.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या पोळीचा मधला भाग जाड आहे.
ಅರ್ಥ : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
ಉದಾಹರಣೆ :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.ಅರ್ಥ : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.ಅರ್ಥ : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, अवयव, खंड, घटक, हिस्सा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा लांब किंवा पसरलेला स्थानिक भाग किंवा क्षेत्र.
ಉದಾಹರಣೆ :
हा भारताचा कृषी उत्पादक क्षेत्र आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :