ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ : दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोशागार, खजिना, भांडागार, भांडार, भांडारगृह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह स्थान जहाँ कोश या बहुत-सा धन रहता हो।
A storehouse for treasures.
ಅರ್ಥ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ಉದಾಹರಣೆ : वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोठार, गोदाम, भांडागार, भांडार, भांडारगृह
चीज़ें, सामान आदि रखने का कमरा।
A room in which things are stored.
ಸ್ಥಾಪನೆ