ಅರ್ಥ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोशागार, खजिना, भांडागार, भांडारखाना, भांडारगृह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A storehouse for treasures.
treasure houseಅರ್ಥ : धान्य साठवण्याची खोली.
ಉದಾಹರಣೆ :
आणीबाणीच्या वेळी राजाने आपले कोठार जनते करता खुले केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोठार, गुदाम, गोदाम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह गोदाम जिसमें अनाज रखा जाता है।
सरकार ने अनाज मंडियों में कोठार बनवाया है जिसका उपयोग किसान और व्यापारी करते हैं।ಅರ್ಥ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ಉದಾಹರಣೆ :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोठार, गोदाम, भांडागार, भांडारखाना, भांडारगृह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या विषयीचे ज्ञान इत्यादीचे आगार.
ಉದಾಹರಣೆ :
संत कबीर ज्ञानाचे भांडार होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :