ಅರ್ಥ : भटकण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
काम नसल्यामुळे तो उगीचच बागेत भटक्या मारत होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Travelling about without any clear destination.
She followed him in his wanderings and looked after him.ಅರ್ಥ : एका जागी टिकून न राहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
भटक्या असूनही तो इतके दिवस राहिला बरा!
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भटक-भैरव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :