ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ ब्लॅकमेल ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

ब्लॅकमेल   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखाद्याच्या विरोधात खरी-खोटी माहिती गोळा करून त्याच्या इच्छेविरुद्ध आणि दबावाखाली काम करवून घेण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : सुरवातीला तो मुलींना फसवून त्यांचे अश्लील फोटो काढतो मग त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू करतो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी के विरुद्ध गलत जानकारी एकत्र करके उससे उसके न चाहते हुए भी अपने मनमाफिक काम कराने की क्रिया।

पहले तो वह लड़कियों को बहलाकर अश्लील फोटो खिंचता था फिर उन्हें ब्लैकमेल करना शुरू करता था।
ब्लैकमेल
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखाद्याबद्दलची खरी-खोटी माहिती गोळा करून त्या व्यक्तीकरून बळजबरीने पैसे उकळण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : पोलिसांनी श्रीमंत महिलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणार्‍या माणसाला अटक केली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी के विरुद्ध गलत जानकारी एकत्र करके उससे जबरदस्ती पैसा वसूलने की क्रिया।

पुलिस ने एक ऐसे अपराधी को पकड़ा जो अमीर महिलाओं को ब्लैकमेल कर काफी रुपया लूटता था।
ब्लैकमेल

Extortion of money by threats to divulge discrediting information.

blackmail
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।