ಅರ್ಥ : अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी.
ಉದಾಹರಣೆ :
ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल हे फ्रेंच अंधशिक्षक होय.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ब्रेल लिपी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A point system of writing in which patterns of raised dots represent letters and numerals.
brailleಅರ್ಥ : फ्रेंच अंधशिक्षक व ब्रेल लिपीचा जनक.
ಉದಾಹರಣೆ :
ल्वी ब्रेलनी तयार केलेली लिपी आधुनिक काळात अंधांना वरदान ठरली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुई ब्रेल, ल्वी ब्रेल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :