ಅರ್ಥ : चिंध्यांची गुंडाळी.
ಉದಾಹರಣೆ :
दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला
ಅರ್ಥ : चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी.
ಉದಾಹರಣೆ :
ते बाळ अपुर्या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते