ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : निरोप देण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठवण, पाठवणी, पाठवणूक, बोळवण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
विदा होने की क्रिया।
The act of departing politely.
ಅರ್ಥ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.
ಉದಾಹರಣೆ : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता. अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठवण, पाठवणी, बोळवण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।
ಸ್ಥಾಪನೆ