ಅರ್ಥ : लहान मुली खेळण्यासाठी वापरतात ते मातीचे लाकडाचे अथवा धातूचे लहान भांडे.
ಉದಾಹರಣೆ :
आईची हाक ऐकताच मुलींनी आपली बोळकी आवरली
ಅರ್ಥ : दात नसलेले तोंड.
ಉದಾಹರಣೆ :
आजोबांच्या तोंडाचे बोळके झाले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
+ बिना दाँत का मुँह।
वह दादाजी के जर्जर शरीर, पोपले मुँह ओर झुकी हुई कमर को देखकर डर गया।