ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्यास आपल्याकडे वा आपल्या जवळ यायला सांगणे.
ಉದಾಹರಣೆ : आजीने आजोबांना खुणावून बोलवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोलवणे, बोलावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी को अपने यहाँ या पास आने के लिए कहना।
Ask to come.
ಅರ್ಥ : बोलावण्याचे काम दुसर्यांकडून करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ : शिक्षकाने राजीवला सांगून मला बोलावले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोलवणे, बोलविणे, बोलवून घेणे, बोलावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बुलाने का काम दूसरे से कराना।
ಸ್ಥಾಪನೆ