ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बोलणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बोलणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे.

ಉದಾಹರಣೆ : एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भाषण करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सभा आदि में श्रोताओं के सामने किसी विषय पर अपने भाव व्यक्त करना।

मुख्य अतिथि ने अनुशासन के महत्व पर भाषण दिया।
बोलना, भाषण देना, वक्तव्य देना

Deliver (a speech, oration, or idea).

The commencement speaker presented a forceful speech that impressed the students.
deliver, present
೨. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे.

ಉದಾಹರಣೆ : तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
तुम्ही मध्ये बोलू नका.

೩. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे.

ಉದಾಹರಣೆ : पैसा बोलतो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सामर्थ्यवान होने के कारण वर्चस्व में होना।

पैसा बोलता है।
पद बोलता है।
बोलना
೪. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.

ಉದಾಹರಣೆ : तो मुलगा राम-राम बोलत आहे.
आई काहीतरी सांगत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : म्हणणे, सांगणे

೫. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे.

ಉದಾಹರಣೆ : तो माझ्याशी आता बोलत नाही.

೬. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : वेडे-वाकडे वा टोचून बोलणे.

ಉದಾಹರಣೆ : माझी सासू मला रोज खूप बोलते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : टोचून बोलणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

खरी-खोटी या बुरी बातें कहना।

मेरी सास मुझे हमेशा कुछ न कुछ सुनाती हैं।
कहना, बोलना, सुनाना
೭. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कळवणे, कळविणे, सांगणे, सूचना देणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।

उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।
कहना, बतला देना, बतलाना, बता देना, बताना, सूचना देना, सूचित करना

Let something be known.

Tell them that you will be late.
tell
೮. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याला ळ बोलता येत नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उच्चार करणे, उच्चारणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मुँह से व्यक्त और स्पष्ट भाषिक ध्वनि निकालना।

सीमा ड़ को र बोलती है।
अरंभना, अरम्भना, आखना, उचरना, उचारना, उच्चरना, उच्चारण करना, उच्चारना, कहना, बोलना

Use language.

The baby talks already.
The prisoner won't speak.
They speak a strange dialect.
speak, talk
೯. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे.

ಉದಾಹರಣೆ : पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वार्ता करणे

೧೦. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे.

ಉದಾಹರಣೆ : त्यांची माणसे खूप बोलत होती.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी भी जंतु का मुँह से ध्वनि निकालना।

प्रातः काल पक्षी बोलते हैं।
आवाज करना, आवाज़ करना, बोलना

बोलणे   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : बोललेली गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उक्ती, उद्गार, कथन, बोल, म्हणणे, वचन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।

अपने गुरु के बारे में उसकी उक्ति सुनकर हम सब हैरान हो गये।
पिता का कहा मानो।
अभिलाप, अभिहिति, आख्याति, उकत, उकति, उकुति, उक्ति, उगत, उगार, उग्गार, उद्गार, कथन, कलाम, कहा, गदि, बतिया, बात, बोल, वचन, वाद

Something spoken.

He could hear them uttering merry speeches.
speech
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

ಅರ್ಥ : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : संभाषण

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।