ಅರ್ಥ : रागावून व धमकावून एखादी गोष्ट बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
वडीलांच्या फटकारणीमुळे मुले अभ्यासाला लागली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खडसावणी, खरडपट्टी, झाडपट्टी, तासडपट्टी, दटावणी, फटकारणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An act or expression of criticism and censure.
He had to take the rebuke with a smile on his face.