ಅರ್ಥ : चिमणीपेक्षा मोठ्या आकाराचा, काळे डोके, श्रीर तपकिरी असलेला शेपटीच्या बुडाखाली किरमिजी रंगाचा डाग असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
बुलबुल हा अतिशय भांडकुदळ आणि नेटाने रडणारा पक्षी असतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बुलबूलबोचा, बुल्बूल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक छोटी चिड़िया जिसकी आवाज सुरीली होती है।
बच्चा बहुत गौर से डाल पर बैठी हुई बुलबुल को देख रहा था।ಅರ್ಥ : गालावर मिशीसारखी लाल चिन्हे असलेली बुलबुल.
ಉದಾಹರಣೆ :
शिपाई बुलबुलच्या डोक्यावर काळा शेंडा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डोंगर फेंसा, तिरवाली फेंसा, तुरेवाला बुलबुल, पाकळफणी, फेंसरड, फेंसा, लाल गिब्या, शिपाई बुलबुल, सफेत फेंसा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार की बुलबुल जो कलसिरी के आकार की होती है और इसका ऊपरी भाग भूरा और पेट का भाग सफेद होता है।
कमेरा बुलबुल की कलगी काले रंग की होती है।ಅರ್ಥ : धुरकट तपकिरी रंगाचा बुलबुल.
ಉದಾಹರಣೆ :
रक्तपार्श्व बुलबुलाच्या डोक्याचा रंग काळा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पेचडूक, फेंसरड, फेंसा, भोरिंगळा, रक्तपार्श्व बुलबुल, लालगुब्या, लालगुब्या पेचडूक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :