ಅರ್ಥ : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
ಉದಾಹರಣೆ :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : उंचीने लहान असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, वामनमूर्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :