ಅರ್ಥ : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
ಉದಾಹರಣೆ :
आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
त्याची तब्येत खालावली.
त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खराब होणे, खालावणे, बिघाड होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
यह यंत्र बिगड़ गया है।