ಅರ್ಥ : आत नव्हे असे.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांनी अस्त्रे बाहेर काढली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अधिकार, प्रभाव इत्यादींच्या पलीकडे.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Farther along in space or time or degree.
Through the valley and beyond.ಅರ್ಥ : बाहेरील भागात किंवा बाहेरच्या दिशेने.
ಉದಾಹರಣೆ :
हा संदूक आतून काळा आहे आणि बाहेर पिवळा आहे.