ಅರ್ಥ : मानेपासून ते हाताची सुरवात होते तोपर्यंतचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
हनुमंताने राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे नेले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The part of the body between the neck and the upper arm.
shoulderಅರ್ಥ : खांद्याच्या सांध्याचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने बोचके बखोटीला मारले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बकोटी, बखोट, बाहुटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.