ಅರ್ಥ : दहा अधिक दोन मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
बारा भागिले सहा किती?
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : 11, बारा तारीख, १२