ಅರ್ಥ : सामान्यतः वेळूपासून तयार केले जाणारे, फुंकून वाजवायचे एक वाद्य.
ಉದಾಹರಣೆ :
श्रीकृष्णाच्या बासरीच्या नादाने सर्व गोपाळ तल्लीन झाले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अलगूज, पांवा, पावा, पोवा, बांसरी, बासरी, मुरली, वेणू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A high-pitched woodwind instrument. A slender tube closed at one end with finger holes on one end and an opening near the closed end across which the breath is blown.
flute, transverse flute