ಅರ್ಥ : रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे.
ಉದಾಹರಣೆ :
आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जखडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : निवासाची निर्मीती करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बनविणे
ಅರ್ಥ : एखादी विशिष्ट प्रकारची वास्तूरचना तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
लोक घर बांधत आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आकार देणे.
ಉದಾಹರಣೆ :
लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चूर्ण आदि को पिंड के रूप में लाना।
भाभी बेसन के लड्डू बाँध रही हैं।ಅರ್ಥ : पुस्तकांची पाने एकमेकांना एका बाजूने चिकटतील अशा प्रकारे शिवणे.
ಉದಾಹರಣೆ :
बांधणीकार पुस्तक बांधत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :