ಅರ್ಥ : दुसर्या एखाद्या गोष्टीच्या तुलनेत मोजणीत संख्येने खूप जास्त.
ಉದಾಹರಣೆ :
भारतातील बहुसंख्य लोक हिंदू आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Greater in number or size or amount.
A major portion (a majority) of the population.ಅರ್ಥ : खूप जास्त.
ಉದಾಹರಣೆ :
बहुसंख्य भारतीयांचे असे मत आहे की आडवानींनी जिन्नांना धर्मनिरपेक्ष म्हणणे योग्य नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बहुत अधिक।
अधिसंख्य भारतीयों की यह राय है कि आडवानी का जिन्ना को धर्मनिरपेक्ष कहना उचित नहीं है।More than is needed, desired, or required.
Trying to lose excess weight.