ಅರ್ಥ : एखादा वर्ग किंवा समूहातील समान विचारधारा असलेले अर्ध्याहून अधिक लोक.
ಉದಾಹರಣೆ :
बहुमताच्या विचाराने हा निर्णय घेतला गेला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादा वर्ग किंवा समूहातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मत.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :