ಅರ್ಥ : जास्त किंवा अधिक करून.
ಉದಾಹರಣೆ :
बहुधा तो पाचच्या सुमारास घरी येतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बहुतकरून, बहुतेक, बहुशः, बह्वंशी, सहसा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अधिक अंश या भाग में।
अशिक्षा के कारण लोग अधिकांशतः कुव्यसन के शिकार हो जाते हैं।Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.ಅರ್ಥ : सामान्यपणे वा बहुतांशी.
ಉದಾಹರಣೆ :
काश्मीरमध्ये वातावरण प्रायः थंड असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नेहमी, प्रायः, प्रायशः, बहुतकरून, बहुतांशी, साधारणतः, सामान्यपणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.