ಅರ್ಥ : ढुंगण, गुडघा, घोटा इत्यादींच्यावर टेकणे.
ಉದಾಹರಣೆ :
मुख्यअतिथीचे स्वागत झाल्यावर सर्व मंडळी आपआपल्या जागेवर बसली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आसन ग्रहण करणे, विराजमान होणे, स्थानापन्न होणे
ಅರ್ಥ : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसामुळे आवाराची भिंत खचली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या स्थितीत स्थिरावणे.
ಉದಾಹರಣೆ :
ही लादी चांगली बसली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Settle into a position, usually on a surface or ground.
Dust settled on the roofs.ಅರ್ಥ : कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
हा सदरा मला व्यवस्थित होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एकच गोष्ट पुन्हपुन्हा करून त्या गोष्टीचा सराव होणे.
ಉದಾಹರಣೆ :
वडलांबरोबर काम करून करून माझा हात बसला आहे.
वडिलांबरोबर काम करून करून माझा आता कामात जम बसला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जम बसणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बार-बार करके हाथ को किसी कार्य में अभ्यस्त करना।
पिता के साथ काम कर-करके उसने अपना हाथ भी बैठा लिया है।ಅರ್ಥ : भेटण्याच्या उद्देशाने एखाद्याच्या घरी जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
लोकांकडे बसण्यातच पूर्ण दिवस गेला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of going to see some person or place or thing for a short time.
He dropped by for a visit.