ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नूतनीकरण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।
बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।ಅರ್ಥ : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परिवर्तन करणे, बदलणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.