ಅರ್ಥ : रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या घटनेनंतर त्याचे जीवन पालटले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक रूप से दूसरे रूप में आना।
इस घटना के बाद से उसके जीवन में बहुत परिवर्तन आया है।ಅರ್ಥ : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी हलवणे.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक स्थान से दूसरे स्थान पर नियुक्त होना।
पिछले महीने से ही मेरा कार्यालय बदल गया।ಅರ್ಥ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपले वचन मोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पलटणे, फिरणे, वचन मोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.ಅರ್ಥ : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परिवर्तन करणे, बदल करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.