ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बंब ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बंब   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पाणी तापवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.

ಉದಾಹರಣೆ : बंबात लाकडे घाल

೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : आग विझवण्यासाठी वापरात आणले जाणारे यंत्र असलेली गाडी.

ಉದಾಹರಣೆ : बंबाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता.
अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बंबगाडी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह गाड़ी जिस पर अग्निशामक-यंत्र लदा या सेट होता है।

दमकल गाड़ी का भोंपू दूर तक सुनाई दे रहा था।
अग्निशामक गाड़ी, दमकल, दमकल गाड़ी

Any of various large trucks that carry firemen and equipment to the site of a fire.

fire engine, fire truck
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे तोटी किंवा नळ असलेले पिंप.

ಉದಾಹರಣೆ : बंबात लाकडे टाका.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नहाने के लिए पानी गरम करने का टोंटी वाला पीपा।

बंब में लकड़ियाँ डालिए।
बंब, बम्ब
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।