ಅರ್ಥ : फेटण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
मिश्रण एकजीव झाले की फेटणे थांबवावे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Agitating a liquid with an implement.
Constant stirring prevents it from burning on the bottom of the pan.ಅರ್ಥ : द्रव पदार्थात एखादी वस्तू टाकून ते एकजीव होण्यासाठी ते ढवळून हलवणे.
ಉದಾಹರಣೆ :
भजी बनवण्यासाठी ती बेसन फेटत आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
द्रव पदार्थ में कुछ डालकर अच्छी तरह मिलाने के लिए घुमा-घुमाकर हिलाना।
वह पकौड़ी बनाने के लिए बेसन फेंट रही है।