ಅರ್ಥ : चूक दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारे चिन्ह.
ಉದಾಹರಣೆ :
शिक्षकाने चुकीच्या उत्तरांपुढे चूकची खूण केली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चूकचिन्ह, चूकची खूण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह चिह्न जो गलत का सूचक हो।
जो वाक्य सही न हो उसके आगे गलत चिह्न लगाओ।A mark indicating that something has been noted or completed etc..
As he called the role he put a check mark by each student's name.ಅರ್ಥ : एकमेकांना मधोमध छेदणार्या दोन तिरक्या रेघांनी बनलेली आकृती.
ಉದಾಹರಣೆ :
मजकूर खोडला आहे हे दर्शवण्यासाठी त्यावर फुली मारतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चौफुली
ಅರ್ಥ : नाकात किंवा कानात घालण्याचा एक दागिना.
ಉದಾಹರಣೆ :
वहिनीची नाकातली फुली खूप छान दिसतेय.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :