ಅರ್ಥ : ज्यात चेंडू पायाने ढकलत ढकलत विरुद्ध पक्षाच्या गोलपोस्टात घालवायचा असतो असा, गोलकीपर मिळून अकरा खेळाडूंच्या दोन गटात खेळला जाणारा, एक खेल.
ಉದಾಹರಣೆ :
कालच्या फुटबॉलच्या सामन्यात आमचा गट विजयी झाला.
ಅರ್ಥ : फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी वापरला जाणारा चेंडू.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या पाठीला फुटबॉल लागला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An inflated ball used in playing soccer.
soccer ball