ಅರ್ಥ : तोंड अगदी थोडे उघडे ठेवून हवा बाहेर काढणे.
ಉದಾಹರಣೆ :
धूळ उडवण्यासाठी मी टेबलावर फुंकर मारली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुंक मारणे, फुंकर घालणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मुँह बहुत थोड़ा खुला रखकर हवा बाहर निकालना।
जलन कम करने के लिए वह अपने घाव को फूँक रही है।ಅರ್ಥ : फुंकर मारुन प्रज्वलित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
सीता मंदावलेली चूल फुंकत होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Start to burn or burst into flames.
Marsh gases ignited suddenly.