ಅರ್ಥ : बाहेर हवेत फिरावयास लावणे वा घेऊन जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो नेहमी आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिरविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : व्यायाम वा हवा सेवन करण्याच्या हेतूने हळूहळू चालवणे.
ಉದಾಹರಣೆ :
परिचारिका रुग्णाला पडवीत फिरवत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिरविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :