ಅರ್ಥ : फाटेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने रागाने वही फाडली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट ऐकून आश्चर्याने डोळे इत्यादी मोठे करणे किंवा होणे.
ಉದಾಹರಣೆ :
रमेची अविश्वसनीय कथा ऐकून तिने डोळे विस्फारले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विस्फारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
संधि या जोड़ फैलाकर अच्छी तरह से खोलना।
रमा की अविश्वसनीय बात सुनकर उसने आँखे फाड़ी।