ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : झाडावर निर्माण होणारी, बिया असणारी एक वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : रोज एक फळ खाण्याने आरोग्य चांगले राहते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वनस्पति में होने वाला गूदे या बीज से भरपूर बीजकोश जो किसी विशिष्ट ऋतु में फूल आने के बाद उत्पन्न होता है।
The ripened reproductive body of a seed plant.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परिणती, परिणाम, प्रतिफळ, फलित
ಅರ್ಥ : बाणाचे लोखंडी पाते.
ಉದಾಹರಣೆ : शिकारी बाणाच्या फळाला विष लावतात
बाण के आगे का वह धारदार भाग जिससे आघात किया जाता है।
The pointed head or striking tip of an arrow.
ಸ್ಥಾಪನೆ