ಅರ್ಥ : वार्यावर निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
एखाद्याचा हस्ते झेंडा फडकवणे ही त्या व्यक्तीसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फडकावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वार्यावर व सर्वसाधारणपणे निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
विधानसभेत भगवा झेंडा फडकवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फडकावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :