ಅರ್ಥ : पेट घेऊन ठिणग्यांद्वारे प्रकाशाची आकृती निर्माण करणारी वा लहान किंवा मोठा ध्वनी निर्माण करणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
दिवाळीत फटाके उडवतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फटाकडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.
banger, cracker, firecrackerಅರ್ಥ : एक प्रकारची आतिषबाजी जी फुटल्यावर """"फटाक"""" असा आवाज होतो..
ಉದಾಹರಣೆ :
दिवाळीत फटाके उडवताना मजा येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दारूचा बार, फटाकडा, फटाकडी, फटाकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.
banger, cracker, firecracker