ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ प्रेम ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

प्रेम   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : एखाद्याला खूप चांगले मानून त्यासोबत किंवा त्याच्याजवळ नेहमी राहण्याची प्रेरणा देणारी मनोवृत्ती.

ಉದಾಹರಣೆ : प्रेमात स्वार्थ नसतो.
राधा व कृष्णाचे प्रेम सर्वश्रुत आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुरति, अनुराग, प्रीत, प्रीती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह मनोवृत्ति जो किसी काम, चीज, बात या व्यक्ति को बहुत अच्छा, प्रशंसनीय तथा सुखद समझकर सदा उसके साथ अपना घनिष्ठ संबंध बनाये रखना चाहती है या उसके पास रहने की प्रेरणा देती है।

प्रेम में स्वार्थ का कोई स्थान नहीं होता।
उसे संगीत से अनुराग है।
अनुरंजन, अनुरञ्जन, अनुराग, अभिप्रणय, अवन, अविद्वेष, इखलास, इश्क, इश्क़, इसक, उपधान, उलफत, उलफ़त, उल्फत, उल्फ़त, छोह, पनव, प्यार, प्रणव, प्रीत, प्रीति, प्रेम, मुहब्बत, राग, लगन, शफक, शफकत, शफ़क़, शफ़क़त

A strong positive emotion of regard and affection.

His love for his work.
Children need a lot of love.
love
೨. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : दोन प्रेमींमधील संबंध.

ಉದಾಹರಣೆ : गीतगोविंदात राधा व कृष्णांचा प्रणय वर्णिलेला आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रणय, प्रीत, प्रीती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दो प्रेमियों के बीच का संबंध।

फिल्मी दुनिया में हमेशा रोमांस के चर्चे चलते रहते हैं।
प्रेम-प्रसंग, रोमांस, रोमान्स

A relationship between two lovers.

love affair, romance

प्रेम   विशेषण

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : रूप, गुण, सानिध्य किंवा कामवासनेमुळे स्त्री आणि पुरूष जातीतील प्राण्यांमध्ये निर्माण झालेले एकमेकांबद्दलचे स्नेह.

ಉದಾಹರಣೆ : हीर-रांझा, शिरी-फरहाद इत्यादींचे प्रेम अजरामर झाले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रीती

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।