ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ प्रेक्षागृह ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : ज्या भागात प्रेक्षक बसतात तो सभागृह इत्यादीतील भाग.

ಉದಾಹರಣೆ : रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेक्षागार रसिकांनी तुडुंब भरले होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रेक्षागार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मानव निर्मित वह स्थान जहाँ बैठकर लोग कुछ देखते-सुनते हैं।

प्रेक्षागृह में गुरुजी का व्याख्यान चल रहा है।
आस्थानी, प्रेक्षागार, प्रेक्षागृह

The area of a theater or concert hall where the audience sits.

auditorium
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.

ಉದಾಹರಣೆ : ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सदन, सभागृह


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।

नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।
सदन

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre
೩. नाम / समूह

ಅರ್ಥ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.

ಉದಾಹರಣೆ : संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रेक्षागार, सदन, सभागृह


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।

सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।
सदन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।