ಅರ್ಥ : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
कलियुगात विश्वासपात्र व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ईमानदार, खात्रीलायक, विश्वसनीय, विश्वासपात्र, विश्वासार्ह, विश्वासू, सचोटीचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह व्यक्ति जिसपर विश्वास किया जा सके या जो विश्वास का पात्र हो।
कलियुग में विश्वासपात्र मिलना मुश्किल है।ಅರ್ಥ : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल असा.
ಉದಾಹರಣೆ :
कलियुगात विश्वसनीय व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खात्रीलायक, विश्वसनीय, विश्वासपात्र, विश्वासार्ह, विश्वासू, सचोटीचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Steadfast in affection or allegiance.
Years of faithful service.