ಅರ್ಥ : एखाद्या कार्यासाठी आपले प्राण देणे.
ಉದಾಹರಣೆ :
देशाला गुलमगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक तरूणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राणाची आहुती देणे, बलिदान देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कार्य के लिए अपना प्राण देना।
भारत के सपूतों ने देश-रक्षा के लिए आत्मबलि दी।