ಅರ್ಥ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चेतनशक्ती, चैतन्य, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राणशक्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The vital principle or animating force within living things.
spiritಅರ್ಥ : शरीरातील पंचवायूंपैकी एक ज्याचा संचार मुखात असतो.
ಉದಾಹರಣೆ :
प्राणवायू सर्व प्राणिमात्रांचे जीवन श्वसनाद्वारा चैतन्यमय ठेवतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राणवायू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर में स्थित पंचवायु में से एक जो मुख प्रदेश में संचरण करती है।
प्राण वायु शरीर के लिए अत्यन्त महत्त्वपूर्ण है क्योंकि शरीर में चेतनता इसी के द्वारा रहती है।