ಅರ್ಥ : देव,गुरू,साधू वा मोठ्या माणसांकडून प्रसन्न झाल्याने कृपा म्हणून दिलेली वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
स्वामीजींनी मला प्रसाद म्हणून एक श्रीफळ दिले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : देवास अर्पिलेला अन्नाचा उरलेला भक्तास वाटावयाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
सत्यनारायणाचा प्रसाद घेवून घरी जा
ಅರ್ಥ : भाषेतील सुबोधता.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्या लेखनात प्रसाद पुरेपुर आढळतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
साहित्य का एक उत्तम गुण जिसमें सुबोधता, सरलता और रसात्मकता प्रकट होती है।
लेखन में प्रसाद का होना बहुत आवश्यक है।