ಅರ್ಥ : प्रभाव नसणारा.
ಉದಾಹರಣೆ :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निष्प्रभ, प्रभावशून्य, फिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.ಅರ್ಥ : प्रभावित न करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्या प्रभावहीन भाषणामुळे श्रोते सभेतून उठून गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रभावशून्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो प्रभावित न करे।
उनकी प्रभावहीन कविता सुनकर किसी ने भी ताली नहीं बजाई।Not producing an intended effect.
An ineffective teacher.