ಅರ್ಥ : एखादी गोष्ट दाखविण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
तिने सर्वांसमोर आपल्या कलेचे प्रदर्शन केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : प्रदर्शन मांडण्याची जागा.
ಉದಾಹರಣೆ :
हस्तकलेच्या वस्तू पाहण्याकरिता आम्ही प्रदर्शनात प्रवेश केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्रदर्शन करने का स्थान।
प्रदर्शनालय में हस्तशिल्प प्रदर्शनी चल रही है।ಅರ್ಥ : लोकांना दाखविण्यासाठी आणि विक्रीसाठी निरनिराळ्या वस्तू एकत्र ठेवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
येथे हस्तकलेचे प्रदर्शन भरले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A collection of things (goods or works of art etc.) for public display.
exhibition, expo, exposition