ಅರ್ಥ : पळालेल्या विदेशी अपराध्याला त्या देशातील योग्य अधिकार्याच्या हाती सोपणे.
ಉದಾಹರಣೆ :
पाकिस्तानने भारतीय मच्छीमारांचे आज भारताकडे प्रत्यर्पण केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रत्यर्पण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भागे हुए विदेशी अपराधी को योग्य अधिकारी के हाथ में सौंपना।
पाकिस्तान ने भारतीय मछुआरों को आज भारत को प्रत्यार्पित कर दिया।