ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
ಉದಾಹರಣೆ : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकाव, निषेध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
ಅರ್ಥ : एखाद्या कार्याला, अवस्थेला अटकाव निर्माण करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : रोगांना प्रतिबंध करणे आपल्या हातात असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी अनुचित कार्य, अवस्था आदि को रोकने की क्रिया।
The act of preventing.
ಸ್ಥಾಪನೆ